१. सत्यमुख संपादक काकाश्री रमेशभाई पंड्याजी यांचा वाढदिवस साजरा करताना
लखन तलवार यांनी साप्ताहिक सत्यमुखाचे संपादक काकाश्री रमेशभाई पंड्याजी यांचा वाढदिवस घरगुती पद्धतीने केक कापून आणि आनंदाने आणि हसत खेळत साजरा केला.
२. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी भव्य मेळावा
श्री राम एज्युकेशन सोसायटी व साप्ताहिक सत्यमुख यांच्या वतीने काका श्री रमेशभाई पंड्याजी काका यांच्या वतीने विधवा भागीरथी व सौभाग्यवती महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मांगववाडी येथे भव्य मेळावा आयोजित केला होता.